प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
परिशिष्ट.
शास्त्रीय-संशोधन-संस्था

हिंदुस्थान व इंग्लंड, स्काटलंड व आयर्लंड यांतील शास्त्रीय संशोधनाच्या संस्थांची यादी पुढें दिली आहे.

हिंदुस्थान.

शा स्त्री य सं स्था:- सर्वसामान्य.- इंडियन म्यूझियम, कलकत्ता (१८१४). प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझिअम, मुंबई (१९०५). बरेंद्र अनुसंधान समिती, राजशाही (१९१०). रानडे इंडस्ट्रिअल अँड एकॉनॉमिकल इन्स्टिटयूट, पुणे (१९१०). टेक्नॉलॉजिकल इन्स्टियूट, कानपूर.एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाँल, कलकत्ता. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट, पुणें (१९१७). बाँबे बँच ऑफ दि रॉ. ए..सोसायटी, मुंबई (१८०४). इंडियन सायन्स काँग्रेस. दि बेंगाल टेक्निकल इन्स्टिटयूट. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणें (१९१०). फिलॉसॉफिकल इन्स्टिटयूट, अंमळनेर. नागर प्रचारिणी सभा, काशी. फोटोग्रॅफिक सोसायटी, कलकत्ता. युनायटेड सायन्स इन्स्टिटयूशन. महाबोधी सोसायटी, कोलंबो. मद्रास लिटररी सोसायटी अँड ऑक्झिलिअरी ऑफ दि रॉ. ए. सोसायटी. सेंट्रल म्यूझिअम, नागपूर. राजपुताना म्यूझिअम, अलमीर. सरदार म्यूझिअम ऑफ अँटिक्किटीज, राजकोट. बिहार अँड ओरिसा रिसर्च सोसायटी. इंडियन रिसर्च फंड असोसिएशन. प्राव्हिन्शिअल म्यूझिअम. लखनौ. सेंट्रल म्यूझिअम पंजाब. पाटणा म्यूझिअम. सर जॉर्ज क्लार्क टेक्निकल लॅबॉरेटरीज अँड स्टूडिओज, मुंबई. शांतिनिकेतन बोलपुर. सांची म्यूझिअम, भोपाळ. कामा ओरिएंटल इन्स्टिटयूट, मुंबई. बोर्ड ऑफ सायांटिफिक अॅडव्हाइस फॉर इंडिया. मद्रास गव्हर्नमेंट म्यूझिअम.

ज्योतिष.- कोडैकनल ऑब्झर्व्हेटरी. गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हेटरी. मुंबई आणि अलिबाग.

वैद्यक.- सेट्रल रिसर्च इन्स्टिटयूट, कसौली.

रसायन.- निरनिराळ्या सरकारांचे केमिकल अनालयाझर्स. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, बंगलोर (१९११). युनिव्हासटी कॉलेज, कलकत्ता.

पदार्थ विज्ञान.- एक्स रे इन्स्टिटयूट, डेराडून.

गणित.- मॅथेमेटिकल इन्स्ट्रुमेंट ऑफिस, कलकत्ता. ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हे ऑफिस, डेराडून. इंडियन मॅथेमेटिकल सोसायटी, हेडक्कार्टर्स, पूना. मॅथेमेटिकल सोसायटी, कलकत्ता.

भूशास्त्रें.- मीटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ दि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मॅग्नेटिक अँड मीटिऑरॉलॉजिकल ऑब्झर्व्हेटरी, सिमला.

जीविशास्त्रे.- ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटयूट, पुसा. बोर्ड ऑफ अॅग्रिकल्चर. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट, डेराडून. बॅक्टेरियालॉजिकल लॅबॉरेटरी, बाँबे गव्हर्नमेंट. इंपीरीअल बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबॉरेटरी. दि रॉयल बोटॅनिकल गार्डन, कलकत्ता. अँड हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया, कलकत्ता (१८२०); बर्मा; मद्रास (१८३३). बोस रिसर्च इन्स्टिटयूट, दर्जिलिंग (१९१७).

इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लेंड.

सर्वशास्त्रीय.- रॉयल सोसायटी, लंडन. रॉयल इंन्स्टिटयूट, लंडन. रॉयल एशियाटिक सोसायटी. ईस्ट इंडीया असोसिएशन. ब्रिटिश असोसिएशन फॉर दी आडव्हान्समेंट ऑफ सायन्स, यॉर्क. ब्रिटिश म्यूझियम. रॉयल कलोनिअल इन्स्टिटयूट, लंडन. व्हिक्टोरिया इन्स्टिटयूट उर्फ फिलॉसॉफिकल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन. रॉयल डब्लिन सोसायटी (मूळची डब्लिन फिलॉसॉफिकल सोसायटी). रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरो.

ज्योतिष.- रॉयल अस्ट्रॅनॉमिकल सोसायटी, लंडन. ब्रिटिश अस्ट्रॅनॉमिकल सोसायटी, लंडन, ब्रिस्टल, लीड्स. मँचेस्टर व लिव्हरपूल.

वैद्यक.- मेडिकल सोसायटी ऑफ लंडन. रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन (अनेक संस्था एकत्र होऊन झालेली). रॉयल इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक हेल्थ, लंडन. रॉयल सॅनिटरी इन्स्टिटयूअट, लंडन.

रसायन.- केमिकल सोसायटी ऑफ लंडन. इन्स्टिटयूट ऑफ केमिस्ट्री. सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री, लंडन. सोसायटी ऑफ पल्बिक अॅनॉलिस्ट्स. रॉयल फोटोग्राफिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन.

पदार्थ विज्ञान.- फिजिकल सोसायटी ऑफ लंडन. लंडन इलेक्ट्रिकल सोसायटी. सोसायटी ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, लंडन.

गणित.- लंडन मॅथेमेटिकल सोसायटी. एडिंबा मेथेमेटिकल सोसायटी.

भूशास्त्रें.- जिऑलॉजिकल सोसायटी, लंडन. जिऑलॉजिस्ट्स अॅसोसिएशन. मिनरॉलॉजिकल अँड क्रीस्टालॉजिकल सोसायटी. पॅलिऑंटॉलॉजिकल सोसायटी. रॉयल जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ कॉर्नवॉल. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ एडिबरो. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ आयर्लंड. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लीड्स. रॉयली मीटिऑरॉलॉजिकल सोसायटी, लंडन. ब्रिटिश रेनफॉल सोसायटी.

जीविशास्त्रें.- रॉयल बोटॅनिक सोसायटी ऑफ लंडन. रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटी. झोऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन. ब्रिटिश ऑर्नीथॉलॉजिस्ट्स सोसायटी, लंडन. एन्टॉमॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन. नॅशनल फिशकल्चर असोसिएशन. मरीन बायॉलॉजिकल असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन. रॉयल झोऑलॉजिकल सोसायटी ऑफ आयर्लंड ब्रिटिश बी-कीपर्स ऍसोसिएशन. रॉयल ऍन्थ्रॉपॉलॉजिकल इन्स्टिटयूट ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लेंड.