डॉ. केतकर लिखित
मराठी व इंग्रजी ग्रंथांची सूची 
  
 
अ. क्र  ग्रंथांचे नाव  प्रकार 
 १  महाराष्ट्रीय ज्ञानकोश. (भाग १ ते २३)  ज्ञानकोश
 २  गोंदवनातील प्रियंवदा आणि घरकुट्टे घराण्याचा इतिहास  कादंबरी
 ३  आशावादी, अथवा एका प्रवाहपतिताचे चरित्र  कादंबरी
 ४  गावसासू,  कादंबरी
 ५  ब्राह्मणकन्या  कादंबरी
 ६  भटक्या  कादंबरी
 ७  विचक्षण  कादंबरी
 ८  माझे बारा वर्षांचे काम ऊर्फ ज्ञानकोश मंडळाचा इतिहास  आठवणी, आत्मकथन
 ९  निःशस्त्रांचे राजकारण  लेख संग्रह
 १०   महाराष्ट्रीयांचे काव्यपरिक्षण अथवा महाराष्ट्रीय वाङ्मयाभिरूचीच्या इतिहासातील एक प्रकरण  समीक्षा
 ११  भारतीय समाजशास्त्र आणि तदंतर्गत समाजघटनाशास्त्राचे विधान  समाजशास्त्रीय विश्लेषण
 १२  प्राचीन कहाण्या (निरनिराळ्या देशातील भाषांतरित लोककथा)  भाषांतरित कथा
 १३  प्राचीन महाराष्ट्र - आदिपर्व  ऐतिहासिक विश्लेषण
 १४  प्राचीन महाराष्ट्र – त्याचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास आणि तदर्थ जागतिक इतिहास - शातवाहन पर्व (विभाग पहिला), कुरूयुद्धापासून शकारंभापर्यंत  ऐतिहासिक विश्लेषण
 १५  प्राचीन महाराष्ट्र – शातवाहन पर्व (विभाग दुसरा)  ऐतिहासिक विश्लेषण
 १६  परागंदा आणि भारतीय समाजाची सरहद्द  कादंबरी
 १७  The history of Caste in India (Vol. I)  Thesis
 १८  An Essay on Hinduism; Its Formation and Future, (Second Volume of ‘History of Caste in India’  Thesis
 १९  An Essay on Indian Economics  Analysis and debate
 २०  Hindu Law and the methods, and Principles of the Historical Study Thereof.  Analysis and debate
 २१  Victorious India  Political commentary