प्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत

संकेतस्थळाच्या होमपेजवर डावीकडे सर्च पॅनेलच्या खाली २३ खंडांची यादी दिसेल. त्यात खाली दाखविल्याप्रमाणे पहिले पाच अर्थातच प्रस्तावना खंड आहेत.


समजा तुम्हाला पहिला खंड पहायचा आहे तर त्या खंडाच्या नावावर वर दाखविल्याप्रमाणे क्लीक करा. क्लीक करताच त्या खंडातील सर्व प्रकरणांची यादी खाली दाखविल्यानुसार तुमच्यासमोर उलगडेल.

प्रकरण उघडताच शीर्षकाच्या डावीकडे असणारी + ची खूण - मध्ये बदललेली दिसेल. हव्या त्या प्रकरणावर तुम्ही क्लीक करू शकता. क्लीक करताच ते प्रकरण उघडेल. वरील उदाहरणातील पहिले प्रकरण उघडलेले खालील आकृतीत दिसत आहे.


प्रकरणाच्या तळाशी पुढील पानांचे क्रमांक खाली दाखविल्याप्रमाणे दिले आहेत.

 


वरीलप्रमाणेच सर्व प्रस्तावना खंड तसेच २३ व्या पुरवणी खंडातील प्रकरणे आपल्याला वाचता येतील.