प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.
सारथिनामें (ॠग्वेद)
दुर्नियंतृ | वंधुरेस्थ | ३स्थातृ |
१यन्तृ | २सारथि |
१यंतृ- ॠग्वेदांत आणि सूत्रांत घोडयांनां किंवा रथांनां हांकणारा या अर्थानें हा शब्द येतो.
२सारथि- ॠग्वेदामध्यें व उत्तरकालीन ग्रंथांत सव्येष्ठा म्हणजे योद्धा ह्याच्या उलट रथ हांकणारा ह्या अर्थानें हा शब्द आलेला आहे.
३स्थातृ- ॠग्वेदामध्यें ह्याचा अर्थ घोडयांनां किंवा रथाला हांकणारा असा आहे.