प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

सातवें व आठवें घराणें - सातवें व आठवणें हीं राजघराणीं मेम्फिस येथील होती परंतु त्यांतील कांही राजांच्या नांवांखेरीज त्यांच्याविषयी कांही एक माहिती उपलब्ध नाहीं.