प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
परिशिष्ट.
दहावें अंग पण्हा वागरणाइम्. - या दहाव्या अंगांत सर्वसामान्य वागणूक, धर्माज्ञा व वर्ज्यावर्ज्य गोष्टी ह्यांसह दहा द्वारांचें वर्णन केलें आहे. हें अंग अगदीं जैन सांप्रदायिक गोष्टींचेंच वर्णन करणारें आहे.