विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकराणि (किल्ला) - मुंबई इलाखा पश्चिम खानदेश तळोदे तालुक्यातील अकराणि परगण्यामध्ये एक किल्ला आहे.  हा निसर्गतःच मजबुत आहे पण भिंती वगैरे सर्व पडून गेल्या आहेत.  (मुं. गॅ. १२.  गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हल फोर्ट्रस १८६२.)