विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतसुत ( मुग्दल ) :- हेच कृष्णदास मुग्दल काय? नाथांपूर्वी एक वर्ष समाधिस्थ झाले असावे असे महिपतिबाबा म्हणतात. तेव्हां समाधिशक १५२०. ग्रंथ-रामायण, रुक्णिीस्वयंवर, कालियामर्दन ( सं. क. का. सू. )