विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अतिरात्र यज्विन – हा अप्पया दीक्षितांचा नातु व नारायण दीक्षित यांचा मुलगा होता. यानें `कुशकुमुद्वतीय’ नांवाचें पंचांकी नाटक लिहिलें. हा, `नीलकंठविजयचंपू’चा कर्ता नीलकंठदीक्षित याचा धाकटा भाऊ होता.