विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अठरा टोपकर :- ( एका जुन्या वाडावरून. ) नांवा- पुढील प्रतिशब्द अजमासानें दिले आहेत.

            श्री.
    पाश्चात् प्रभेद टोपिया १८

१ फिरंगी ( Portugal ), २ वलंदेज ( Holland )] ३ सुवेस ( Swiss ), ४ निविशयान ( Norwegian ?)] ५ यप्रदोर ( ? ), ६ ग्रेंग ( Greek ), ७ रखतार (?), ८ लतियान ( Latian ), ९ यहुदीन ( Jew ), १० इंगरेज ( English ), ११ फरासीस ( French ), १२ कसनत्यान ( Shetlandian ? Celtic ? ), १३ विनेज ( Venetians ), १४ दिनमार्क ( Denmark ), १५ उरुस ( Irish or Russian ), १६, रुमियान (Roman or Rumanian ); १७ तालियान ( Italian ), १८ प्रेमरयान ( Pome-
ranians ) [ भा. इ. सं. मं. इतिवृत्त १८३५ ]