विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अग्निष्टोम (१) चक्षुर्मनुस नड्वले पासून झालेल्या ३११ पुत्रांतील सातवा यास ग्रंथांतरीं अग्निष्टुत् असेंहि म्हटलें आहे. (मनु शब्द पहा)
(२) एक यज्ञविशेष सविस्तर वर्णन '' वेदविद्या '' पुस्तकांत दिलें आहे.