विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अडाण :- या नदीची लांबी एकंदर १३० मैल आहे. ही वाशीम तालुक्यांत उगम पावून पैनगंगा नदीस मिळते. उन्हाळ्यांत या नदीस वहातें पाणी नसतें. तरी ठिकठिकाणीं पाण्याचे डोह सांपडतात ( यवतमाळ डि. गॅ. ).