विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अतीतानंद ( अतीत ) - याचे ग्रंथावरून याचे गुरु ब्रह्मानंद का स्वानंदानंद अथवा शिवानंद हें निश्चित सांगतां येत नाहीं. रा. चांदोरकरांचें मत शिवानंद असावें असें आहे. ग्रंथ - योगवासिष्ठ.  ( सं. क. का. सू. )