विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अदा बझार : आशिया मायनरमध्यें कानस्टांटीनोपलमधून पूर्वेस जाणार्‍या लष्करी हमरस्त्यावर हें शहर वसलेलें आहे. येथे रेशीम, तंबाकू, अक्रोड वगैरे जिनसांचा व्यापार चालतो.