विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजमेर - हें एक काठेवाडमधील अगदीं निराळें संस्थान होतें परंतु अलीकडे नवानगरमध्येंच याचा समावेश होतो. लोकसंख्या पांचशें वर.