विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्निशिर (१) - काम्यक वनाच्या उत्तरेकडे असणारें तीर्थ. येथें सृंजयपुत्र संजय नांवाच्या राजानें शम्याक्षेप नांवाचा यज्ञ केला होता. तसेंच भरत राजानेंहि १४८ यज्ञ केले होते; अशी कथा आहे (भारत वनपर्व अ. ९०)