विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अणे : जिल्हा पुणें जुन्नरच्या पूर्वेस २५ मैलांवर अणे खिंडीच्या नाक्यावर हें खेडें आहे. लोकवस्ती सुमारें दोन हजार. येथें आठवडयाचा बाजार दर बुधवारी भरतो. (पूना. गॅ.)