विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र अनंतराम : - यानें स्वानुभूतिनाटक नांवाचें एक अन्योक्तिपर नाटक लिहिलें.