विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अच्युताश्रम शिष्य - वरील उल्लेखावरून हे कृष्ण याज्ञवल्की होते (१५५७). अच्युताश्रमांचा ग्रंथ श्रीभगवद्‍गीता हा १६१४ तील व त्यांचे शिष्यांचे विनंतीवरून शिवकल्याणांनीं लिहिलेली टीका १६५७ त हें जरा संशयात्मक आहे.

ग्रंथ - शतकज्ञान शिवस्तुति, रामस्तुति. (सं. कं. कां. सू.)