विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतपुर विभाग - मद्रास इलाखा अनंतपुर जिल्ह्यांतील एक विभाग. यांत अनंतपुर आणि कल्याणद्रुग या तालुक्यांचा समावेश होतो.