विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अथोर – बडोद्याच्या सिद्धपूर पोटभागांतील सुमारें अडीच हजार लोकसंख्येचें ठिकाण. येथें एक प्रसिद्ध गणपतीचें देऊळ व एक धर्मशाळा आहे.