विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अग्निमित्र :- शुंग राजांतील दुसरा, पुष्पमित्राचा पुत्र, व सुज्येष्ठ राजाचा बाप, ह्या पुष्पमित्राचा काळ इ.स.पू.१५० पूर्वीचा-पतंजलीचा काळ-धरतात; पतंजलि पुष्पमित्राचा नांवानें उल्लेख करितो.