विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनमदेश - राजपिंपळयाच्या दक्षिणेस ( रेवाकांठा मुं.इ.) मानसेल मधील ठिकाण. पहिला सुलतान अहंमद ( १४११-१४४३ ) याचा मित्र व मसलत देणारा शेखअहंमद याच्या जन्मदिवसानिमित्त बांधलेली मशीद येथें आहे ( मुं. गॅ. ६ )