विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनळ :- (१) आग्नेयी दिशेचा दिक्पाल वसु. याचे मुलगे चार. कुमार, शाख, विशाख, नैगमेय, (महा-आदि. ६७ )
(२) बिभीषणाच्या चार राक्षस अमात्यांपैकीं एक.
(३) गरुडाचा पुत्र ( महा. उद्यो. ११ )
(४) यमसभेंतील एक राजा, ( महा सभा. ८ )