विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनला (१) सुरभिकन्या रोहिणीची दुसरी कन्या हीची कन्या शुकी ( महा. कर्ण. )
(२) माल्यवान् राक्षसास सुंदरी नामक भार्येपासून झालेली कन्या व विश्वावसूची पत्नी. हिची कन्या कुंभनसी. ( वा. रा. उत्तर० सर्ग ६१ )